Share on
ह.भ.प.रामेश्वर महाराज पवार (अनाथाची माऊली)
प्रबोधनकार
9767274059 माऊली वारकरी शिक्षण संस्था अनाथालय व गोशाळा माऊलीनगर निल्लोड फाटा ता.सिल्लोड जि.छ.संभाजीनगर
About जय हरी...👏🏼

माऊली वारकरी शिक्षण संस्था
अनाथालय व गोशाळा तथा
संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय,
माऊलीनगर निल्लोड फाटा
ता. सिल्लोड जि. छ.संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र राज्य

संस्थेचे कार्य :-
अनाथ मुलांचे संगोपन, आत्महत्या ग्रस्त शेतकरी मुलांचे संगोपन, कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांचे संगोपन, गोरगरीब मुलींचे विवाहाचा संपूर्ण खर्च करणे, गोरगरीब विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी शिक्षण संस्था.

संस्थापक अध्यक्ष :- श्री ह भ प गुरुवर्य अनाथाची माउली
भागवताचार्य / रामायानाचार्य रामेश्वरजी महाराज पवार
( 9767274059,9518753131 )
No Video Found